Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा खुर्द येथील सचिन पाटील यांना पीएचडी प्रदान

by admin
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा (खुर्द) येथील सचिन रमेश पाटील यांनी ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) येथील विद्यापीठात रसायनशास्त्रामध्ये पीएचडी पदवी मिळवली आहे. मान्यवरांच्या हस्ते सचिन पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) येथील शिव नाडर इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स डीम्ड टू बी विद्यापीठातून सचिन रमेश पाटील यांनी रसायनशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. त्यांनी रसायनशास्त्र विषयात \”औषध वितरण अनुप्रयोगांसाठी सुधारित कार्बनी नॅनोकणांचे अन्वेषण\” या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. सचिन पाटील यांनी प्रा. बिमलेश लोचब, डॉ. प्रसून के. रॉय, संचालक आणि डीन प्रा. संजीव गलांडे, कुलगुरू प्रा. अनन्या मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. तसेच डॉ. पुली चंद्रमौली रेड्डी, डॉ. अनिमेश सामंता, डॉ. देवदास रे यांचेही सहकार्य लाभले. या शोधप्रबंधास विद्यापीठाने मान्यता देऊन मान्यवरांच्या हस्ते श्री. पाटील यांना डॉक्टरेट  पदवी प्रदान केली.

\"पीएचडी\"
Previous Post

लोहारा येथे हिंगलाज माता प्रगट दिन साजरा – नवीन कार्यकारिणीचा केला सत्कार

Next Post

लोहारा तहसिल व पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहामध्ये साफसफाई अभावी दुर्गंधी; साफसफाई न केल्यास संभाजी ब्रिगेड करणार आंदोलन

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

लोहारा तहसिल व पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहामध्ये साफसफाई अभावी दुर्गंधी; साफसफाई न केल्यास संभाजी ब्रिगेड करणार आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!