Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

भातागळी येथील शिवशंभो महादेवाच्या यात्रेनिमित्त राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन

by admin
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील भातागळी येथे शिवशंभो महादेवाच्या यात्रेनिमित्त भातागळी फेस्टिवल अंतर्गत दि. ७ व ८ एप्रिलला राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती फेस्टिवल समितीच्या वतीने देण्यात आली.
भातागळी येथे शंभू महादेवाची सात व आठ एप्रिलला भव्य अशी यात्रा असून ही यात्रा वाढावी यासाठी भातागळी ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रौढ गट समूह, मोठा गट वैयक्तिक, बालगट समूह, बालगट वैयक्तिक, लावणी खुला वैयक्तिक मुलीसाठी, युगल गट वैयक्तिक या पॅटर्न प्रमाणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एकूण १ लाख ५१ हजार रुपयाची बक्षिसे ठेवण्यात आली असून विजेत्या स्पर्धकांना गटनिहाय प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच विजेत्या संघास ट्रॉफी व द्वितीय, तृतीय संघास चषक देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली असल्याने भातागळी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भातागळीची नृत्य स्पर्धा ही राज्यातल्या स्पर्धकासाठी आकर्षणाचा नेहमीच केंद्रबिंदू राहिला आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा पार पडते. यासाठी भातागळीच्या स्पर्धेचा नावलौकिक आहे.

\"भातागळी\"
स्पर्धकांची राहण्याची व जेवणाची समितीच्या माध्यमातून मोफत सोय करण्यात आलेली आहे. सात एप्रिल रोजी बाल गट समूह, बालगट वैयक्तिक, लावणी खुला वैयक्तिक मुलीसाठी वय वर्ष १४ पर्यंत तसेच युगल गट वैयक्तिक वय वर्ष १४ पर्यंत याची स्पर्धा होईल. तसेच आठ एप्रिल रोजी प्रौढ गट समूह मोठा गट वैयक्तिक लावणी खुला वैयक्तिक १४ वर्षापासून पुढे मुलीसाठी, युगल गट वैयक्तिक १४ वर्षापासून पुढे या प्रकारच्या स्पर्धा होतील. जास्तीत जास्त स्पर्धकांनी व संघानी या राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन फेस्टिवल समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 2
Ad 1
Tags: राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा
Previous Post

भातागळी येथील सुभाष बाबा पाटील यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

Next Post

लुटीतील मोबाईल फोनसह डिझेल चोरणारे आरोपी अटक

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

लुटीतील मोबाईल फोनसह डिझेल चोरणारे आरोपी अटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!