Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

देवेंद्रजी आयलाने मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेश खोत यांचा वाढदिवस सिमेंट बाकडे ठेऊन केला साजरा

by admin
in मराठवाडा
A A
0

लातूर – वार्तादूत डिजिटल न्युज नेटवर्क
हरंगुळ बु येथील मा. श्री. देवेंद्रजी आयलाने मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश खोत यांचा वाढदिवस हरंगुळ (बु) येथील महादेव मंदिर व गजानन महाराज मंदिर परिसरात सिमेंट बाकडे ठेऊन साजरा करण्यात आला.
या मित्रमंडळाकडून नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. याआधी मित्रमंडळाने शासकीय महीला तंत्रनिकेतन काॅलेज पासून ते मांजरेश्वर हनुमान मंदीर पर्यंतच्या जवळपास दहा किमी परीसरात सिमेंट बाकडे ठेवले आहेत. स्मशानभुमी, प्रत्येक मंदिर व चौकाचौकात सिमेंट बाकडे ठेऊन ग्रामस्थांची बसण्याची सोय केली आहे. तसेच गेल्या सात आठ वर्षात मित्रमंडळाच्या माध्यमातून 34 मुलींच्या लग्न कार्यात संसार उपयोगी साहित्य देऊन गरजूंना कुंटुंबाना आधार देण्याचे कार्य केले आहे. आज मा. श्री. देवेंद्रजी आयलाने मित्रमंडळाचे अध्यक्ष यांचा वाढदिवसही सिमेंट बाकडे ठेऊन साजरा करण्यात आला.

\"लातूर\" \"\"

यावेळी मित्रमंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी व सदस्य मित्र उपस्थित होते. यावेळी श्री. हरीनंदजी सगर व देवेंद्रजी आयलाने यांनी मनोगत व्यक्त केले. वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आसल्याबाबत हरंगुळ (बु) परीसरातील नागरिक मित्रमंडळाचे कौतुक करीत आहेत. तसेच आजपर्यंत विविध प्रकारचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

\"लातूर\" \"\"

Previous Post

विद्यामाता इंग्लिश स्कुलचे लाठी काठी स्पर्धेत घवघवीत यश

Next Post

बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजना – नगरसेविका मयुरी बिराजदार व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या वतीने खुटेपड यांच्या विवाहात 5 ग्रॅम सोन्याची अंगठी व भरपेहराव आहेर

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजना - नगरसेविका मयुरी बिराजदार व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या वतीने खुटेपड यांच्या विवाहात 5 ग्रॅम सोन्याची अंगठी व भरपेहराव आहेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!