Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

सिनेअभिनेत्री श्री मेस्वाल यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर

by admin
in महाराष्ट्र
A A
0

नाशिक येथील कलावंत विचार मंचाकडून दिला जाणारा राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार प्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेस्वाल यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर होताच अभिनेत्री मेस्वाल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नाशिक येथील कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने व मातोश्री उद्योग नाशिक यांच्या सौजन्याने विविध पुरस्कार देऊन कलावंतांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षीही या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेस्वाल यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर झाला आहे. कलावंत विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष सुनील मोंढे यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. पुरस्कार जाहीर होताच अभिनेत्री मेस्वाल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

\"नाशिक\"

Tags: अभिनेत्री श्री मेसवाल
Previous Post

बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजना – नगरसेविका मयुरी बिराजदार व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या वतीने खुटेपड यांच्या विवाहात 5 ग्रॅम सोन्याची अंगठी व भरपेहराव आहेर

Next Post

एमसीईडी लातूर व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांची जत्रा मेळाव्याचे आयोजन

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

एमसीईडी लातूर व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांची जत्रा मेळाव्याचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!