Tuesday, September 29, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result

हॅलो मेडिकल फाउंडेशनचे डॉ. शशिकांत अहंकारी यांचे निधन

by admin
in आपला जिल्हा
A A
0

आरोग्य क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या हॅलो मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी (७२ वर्षे) यांचे मंगळवारी (दि.८) सकाळी ७.३० च्या सुमारास निधन झाले. ही दुःखद बातमी कळताच अणदूर व परिसरातील गावात शोककळा पसरली. डॉ. शशिकांत अहंकारी यांच्यावर काही दिवसांपूर्वी पुण्यात उपचार सुरू होते. उपचार झाल्यानंतर ते पुण्यातील घरी विश्रांती घेत होते. अशातच मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या पार्थिवावर तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे उद्या सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या संस्थेच्या निकटवर्तीयाकडून देण्यात आली आहे. डॉ. शशिकांत अहंकारी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुप्रसिद्ध होते. त्यांनी आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.

\"हॅलो

Tags: डॉ. शशिकांत अहंकारीहॅलो मेडिकल फाउंडेशन
Previous Post

लोहारा शहरात आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

Next Post

Navigation

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

Navigation

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

    © 2023 Technical Support By DK techno's

    No Result
    View All Result

    © 2023 Technical Support By DK techno's

    error: Content is protected !!