Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

आ. ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांचा वाढदिवस लोहारा शहरात विविध उपक्रमांनी साजरा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
05/01/2024
in लोहारा तालुका
A A
0
आ. ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांचा वाढदिवस लोहारा शहरात विविध उपक्रमांनी साजरा
Ad 10

लोहारा उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरात आमदार चषक २०२४ या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ५) मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप व गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले.
आमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व संघातील खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर लोहारा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील पालावरील कुटुंबात राहणाऱ्या महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, माजी नगरसेवक अभिमान खराडे, नगरसेवक अमीन सुंबेकर, अविनाश माळी, आरती कोरे, शमाबी शेख, श्रीकांत भरारे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब शेख, दिपक रोडगे, प्रमोद बंगले, राजेंद्र माळी, ओम कोरे, प्रताप लोभे, दत्ता मोरे, शिवराज चिनगुंडे, माजी नगरसेवक पंढरीनाथ कोणे, विधानसभा अध्यक्ष शरद पवार, उमरगा शिवसेना शहरप्रमुख योगेश तपसाळे, परमेश्वर साळुंके, कुलदीप गोरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेकिरण गायकवाड
Previous Post

२२ जानेवारी हा दिवस मोठ्या सणासारखा साजरा करा – जेवळी येथील मठाधीश म.नी.प्र. श्री गुरु गंगाधर महास्वामीजी यांचे आवाहन

Next Post

लोहारा शहरात दर्पण दिन साजरा – लोहारा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजन

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
लोहारा शहरात दर्पण दिन साजरा – लोहारा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजन

लोहारा शहरात दर्पण दिन साजरा - लोहारा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's