Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरात अयोध्यातून आलेल्या मंगल कलशाची भव्य शोभायात्रा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
13/01/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरात अयोध्यातून आलेल्या मंगल कलशाची भव्य शोभायात्रा
Ad 10

लोहारा येथील श्रीराम मंदिर येथे शुक्रवारी (दि.१२) अयोध्येतून आलेल्या मंगल कलशाचे पूजन व महाआरती करण्यात आली. त्यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
शहरातील श्रीराम मंदिर येथे अयोध्येतून आलेल्या मंगल कलशाचे पूजन ह.भ.प. महेश महाराज माकणीकर, ब्रम्हकुमारी सरिता बहणजी, बेंडकाळचे प्रभूनाथ महाराज, नायब तहसीलदार माधव जाधव, नगराध्यक्ष वैशाली अभिमान खराडे, माजी सैनिक राजेंद्र सूर्यवंशी, मदन कुलकर्णी, बबन महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी महाआरती करण्यात आली.
त्यानंतर शोभायात्रेस सुरुवात झाली. या शोभायात्रेत रथामध्ये राजशाही प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता हे रथावर आणि वनवासी रूपातील राम, लक्ष्मण, सीता, रामभक्त हनुमान, बाल रूपामध्ये रामलल्ला या सुंदर वेशभूषा केलेल्या देखाव्यातून प्रभू श्रीरामाचे जीवनपट साकारलेले होते. हे दृश्य पाहून शहरातील वातावरण अतिशय राममय झाले होते. या शोभायात्रेमध्ये लोहारा येथील हरिहर भजनी मंडळ, कास्ती येथील पांडुरंग वासुदेव, न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमधील चिमुकले स्वामी विवेकानंद, मां जिजाऊ यांच्या वेशभूषेत, तालुक्यातील मार्डी, मोघा, जेवळी, वाडी वडगाव, भोसगा, आष्टा, हिप्परगा, उंडरगाव, नागराळ, नागुर, कास्ती, खेड, लोहारा खु. या गावातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचबरोबर नगरसेवक जालिंदर कोकणे, अविनाश माळी, प्रशांत काळे, के. डी.पाटील, विजय ढगे, ओम कोरे, प्रमोद बंगले, सतिश गिरी, हरि लोखंडे, नाना पाटील, बालाजी मक्तेदार, शिवशंकर हत्तरर्गे, नेताजी शिंदे, प्रशांत लांडगे, शरणू कुंभार, गौरव गोसावी, मोहित मक्तेदार, सूरज पवार, सचिन माळी, महादेव सुतार यांच्यासह युवक, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


ही शोभायात्रा कास्ती रोड वरील श्रीराम मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हिप्परगा रोड, जगदंबा मंदीर, शिवनगर, कोर्ट, तहसील रोड, रजिस्ट्री ऑफिस, श्रीगिरे हॉस्पिटल या मार्गाने निघून भारतमाता मंदिर याठिकाणी शोभायात्रेचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला. या शोभायात्रेच्या यशस्वीेतेसाठी शंकर जाधव, शहाजी जाधव, दत्ता जावळे पाटील, श्रीनिवास माळी, मनोज तिगाडे, दत्तात्रय पोतदार, कल्याण ढगे, यशवंत चंदनशिवे, दत्ता दंडगुले, विरेष स्वामी, प्रमोद पोतदार, दगडु तिगाडे, श्रीशैल्य जट्टे, युवराज जाधव, किशोर होनाजे, प्रदिप ढोबळे, गणेश हिप्परगेकर, संभाजी पोतदार, शिवराज झिंगाडे, संतोष फावडे, देवा महाजन, महेश चपळे, प्रेम लांडगे, सुयश दंडगुले यांनी अथक परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अयोध्याराम मंदिरशोभायात्रा
Previous Post

सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

Next Post

लोहारा येथे क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्यांचा सत्कार

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
सत्कार

लोहारा येथे क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's