Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

धानुरी येथे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत तपासणी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
04/08/2024
in लोहारा तालुका
A A
0
धानुरी येथे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत तपासणी
Ad 10

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत (National Leprosy Eradication Program) लोहारा तालुक्यातील धानुरी येथे आरोग्य विभागाच्या पथकाने धानुरी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मुला मुलींना कुष्ठरोगाबाबत शास्त्रीय माहिती देऊन सर्व मुला मुलींची कुष्ठरोगाबाबत शारीरिक तपासणी करण्यात आली.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कुष्ठरोग तंत्रज्ञ महेश साळुंके, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालय धाराशिव येथील अवैद्यकीय पर्यवेक्षक यु. आर. शिंदे, यांनी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाबाबत माहिती देऊन त्यांची तपासणी केली. या तपासणीसाठी धानुरी गावातील शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अरुण साळुंके, सरपंच प्रवीण थोरात, प्राथमिक शिक्षक अप्पासाहेब रणखांब, मोटे मॅडम, थिटे मॅडम, आशा स्वयंसेविका रवळे मॅडम, हारूबाई तिगाडे उपस्थित होत्या.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कुष्ठरोगलोहारा
Previous Post

कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next Post

गजगौरी नितीन जाधव यांचे सेट परीक्षेत यश

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
गजगौरी नितीन जाधव यांचे सेट परीक्षेत यश

गजगौरी नितीन जाधव यांचे सेट परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's