Vartadoot
Thursday, July 23, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सालेगाव येथील सिद्धांतची उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या विद्यापीठात निवड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
21/09/2024
in लोहारा तालुका
A A
0
सालेगाव येथील सिद्धांतची उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या विद्यापीठात निवड
Ad 10

लोहारा (Lohara) तालुक्यातील सालेगाव येथील सिद्धांत भालेराव हा उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला (england) रवाना झाला. त्याची युनिव्हर्सिटी ऑफ रेडींग बर्फशायर या विद्यापीठात एमएससी डिजिटल बिजनेस अँड डेटा अनालिसिस या कोर्ससाठी निवड झाली आहे.
तालुक्यातील सालेगाव येथील सिद्धांतचे वडील प्रवीण भालेराव हे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे प्रमुख वाहतूक नियंत्रक असून आई वैशाली भालेराव या शिक्षिका आहेत. सिद्धांतचे शालेय शिक्षण मिलिटरी पब्लिक स्कूल जम्मू, मुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणी झाले असून तो सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा अभियांत्रिकीचा पदवीधर आहे. या कोर्ससाठी सिद्धांत यास प्राध्यापक. डॉ. के.डी. सोनवणे (शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर) आणि प्राचार्य डॉ. हरीश भालेराव (संस्थापक अध्यक्ष ब्रिगेड डॉ. शिवाजी भालेराव सामाजिक संस्था सालेगाव) यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल सिद्धांतचे कौतुक होत आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहारासालेगाव
Previous Post

२० सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील १५ महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन

Next Post

आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते 5 कोटी 80 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन

Related Posts

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
Next Post
आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते 5 कोटी 80 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन

आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते 5 कोटी 80 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's