Tuesday, October 20, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

by मुख्य संपादक
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0

\’संघटन पर्व २०२४-२५ भाजपा सदस्य नोंदणी अभियान\’ अंतर्गत लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी (दि. ५) कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यात सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे यांच्या हस्ते करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने सध्या \’संघटन पर्व २०२४-२५ भाजपा सदस्य नोंदणी अभियान\’ अंतर्गत सदस्य नोंदणी करण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ लोहारा शहरात रविवारी करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, जिल्हा नोंदणी सहसंयोजक विक्रांत संगशेट्टी, नोंदणी तालुका संयोजक दगडू तिगाडे, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, बबनगिरी महाराज, नोंदणी तालुका सहसंयोजक तथा तालुका उपाध्यक्ष दिलीप पवार, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, बुद्धिजीवी प्रकोष्ठ जिल्हा संयोजक प्रमोद पोतदार, संजय कदम, तालुका चिटणीस सुरेंद्र काळप्पा, युवराज जाधव, परमेश्वर कदम, प्रसिद्धी प्रमुख निकेश बचाटे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सुयश दंडगुले, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, जनक कुलकर्णी, विजय महानुर, कल्याण ढगे, सिद्धेश्वर बिडवे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: भाजपासदस्य नोंदणी अभियान
Previous Post

शिवसेनेचे उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरात सामाजिक उपक्रम

Next Post

अपुरा व वारंवार खंडीत होत असलेला विजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा उपोषण, रास्ता रोको आंदोलन करणार

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

अपुरा व वारंवार खंडीत होत असलेला विजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा उपोषण, रास्ता रोको आंदोलन करणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!