नेरली कुष्ठधामच्या रुग्णसेवेत उमरग्याच्या सगर कुटूंबीयाचे योगदान – अभियंता फिनीक्स सगर यांच्या प्रयत्नाने सोफोस कंपनीची अडीच लाख रुपयांची मदत
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क मराठवाडा लोकसेवा मंडळ संस्थेमार्फत नांदेड येथील नेरली नंदनवनात गेली ४० वर्षे कुष्ठरुग्णांची निवासी सेवा सुरु...
