जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला शनिवारपासून सुरुवात – तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला शनिवार (दि. २२) पासून सुरुवात होत आहे. या निमित्त सालाबादप्रमाणे तीन दिवस...
