बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय – तात्काळ बस सुरू केली नाही तर विद्यार्थी व पालक करणार उपोषण
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयात बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी सध्या...
