लोहारा शहरातील जि.प. शाळेत माजी विद्यार्थी मेळावा – माजी विद्यार्थ्यांनी शाळेस दिले २५ सिलिंग फॅन भेट
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून लोहारा शहरातील जिल्हा परिषद शाळेतील १९९३ मध्ये पाहिलीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी...
