admin

admin

१२६ गावात हळदी कुंकू समारंभास सुरुवात – प्राईड इंडिया स्पर्शच्या वतीने वडगाववाडी येथे कार्यक्रम संपन्न

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क प्राईड इंडिया स्पर्शच्या वतीने १२६ गावामध्ये हळदी कुंकू समारंभास सुरुवात झाली. कोव्हीडचे नियम पाळून सदर...

मेंदूज्वर लसिकरणात लोहारा तालुका जिल्ह्यात प्रथम

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क दि. ३ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात बालकांना मेंदुज्वर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात...

लोहारा तालुक्यातील दोन उपक्रमांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील दोन शैक्षणिक उपक्रमांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल तालुक्यातील शिक्षण प्रेमींतून कौतुक...

भाजपच्या वतीने भोसगा येथील डॉ. ज्योती हत्तरगे यांचा सत्कार

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील भोसगा येथील ज्योती बसवंत हत्तरगे यांना राजस्थान येथील विद्यापिठाच्या वतीने जेजेटी द स्टडी...

लोहारा तालुक्यातील माकणी व जेवळी येथे विक्री व प्रदर्शन महोत्सव संपन्न

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क ७५ वा आजादी का अमृत महोत्सव निमित्त आयोजित महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान...

आमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कुस्ती स्पर्धा संपन्न – महेंद्र गायकवाड ठरला आमदार केसरी तर लोहारा तालुक्याचा सुपुत्र जीवन भुजबळ युवा केसरीचा मानकरी

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुक्यातील विलासपूर...

लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात – उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८ जणांची माघार

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांचा निवडणुक कार्यक्रम सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी...

लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांच्या निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार – आज दुपारी तीन पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा नगरपंचायतीच्या उर्वरित ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून या चार जागांसाठी २२ जण...

कोविडच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे जिल्हावासीयांना आवाहन

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच ज्यांनी...

लोहारा येथे दोन दिवसीय बालविवाह प्रतिबंध कार्यशाळा संपन्न

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात दि. ६ व ७ जानेवारी या दोन दिवशी बालविवाह प्रतिबंध...

Page 94 of 156 1 93 94 95 156
error: Content is protected !!