महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी (दि.६) चौंडी (अहिल्यानगर) येथे झालेल्या ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात...

Read moreDetails

उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून उमाकांत सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे विविध...

Read moreDetails

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

छत्रपती संभाजीनगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तब्बल १५ वर्षांनंतर प्राध्यापक भरतीसाठी जाहिरात निघाल्याने हजारो पात्र उमेदवारांच्या आशा पल्लवित...

Read moreDetails

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष...

Read moreDetails

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

लोहारा तालुक्यातील राजेगाव परिसरात गुरुवारी (दि.१९) दुपारी भूकंपाचा (earthquake) धक्का बसल्याचे काहींनी सांगितले. तसेच या दरम्यान लोहारा शहरासह तालुक्यातील अन्य...

Read moreDetails

थेटप्रसारण – मुख्यमंत्री शपथविधी सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत,देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा तसेचउपमुख्यमंत्री यांचा शपथविधी समारंभ 🔴 Live पाहण्यासाठी क्लिक करा:Facebook:https://www.facebook.com/events/1117989356575696/ ▶️ YouTube:https://youtube.com/live/6QxhilKjFL0?feature=share https://youtube.com/live/6QxhilKjFL0?feature=share

Read moreDetails

संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्या परिवर्तन महाशक्तीच्या निवडणूक समन्वय पदी धनंजय जाधव यांची निवड

पुणे : परिवर्तन महाशक्तीच्या विधानसभा निवडणूक सुकाणू समितीच्या पुणे येथील बैठकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव यांची समन्वयक तर सहसमन्वयक...

Read moreDetails

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

ग्रामविकास व पंचायत राज विभागा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा,तालुका स्तरावरील कार्यरत कर्मचारी तसेच...

Read moreDetails

साईबाबांच्या नगरीत दोन दिवस भरणार पत्रकारांचा मेळा – व्हॉईस ऑफ मीडियाचे ३१ रोजी शिर्डीत राज्य अधिवेशन; हजारो पत्रकारांची उपस्थिती

जगात ३ लाख ७० हजार सदस्य संख्या असलेल्या आणि देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार...

Read moreDetails
Page 1 of 24 1 2 24
error: Content is protected !!