ब्रेकिंग

अंतरिक्ष सहलीसाठी निवड झाल्याबद्दल कास्ती बु. शाळेतील विद्यार्थिनीचा सत्कार

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील कास्ती बु. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी समीक्षा प्रवीण अगंबरे...

Read more

गुढीपाडवा विशेष ; लोहारा तालुक्यातील भातागळी गावात उभारली जाते एकच गुढी – शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क गुढीपाडवा सणानिमित्त प्रत्येक जण आपापल्या घरासमोर गुढी उभा करतो. आणि हिंदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करतो....

Read more

लोहारा तहसिल व पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहामध्ये साफसफाई अभावी दुर्गंधी; साफसफाई न केल्यास संभाजी ब्रिगेड करणार आंदोलन

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क तहसील व पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने याठिकाणी दुर्गंधी पसरली आहे....

Read more

लोहारा खुर्द येथील सचिन पाटील यांना पीएचडी प्रदान

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा (खुर्द) येथील सचिन रमेश पाटील यांनी ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) येथील विद्यापीठात रसायनशास्त्रामध्ये पीएचडी पदवी...

Read more

लोहारा येथे हिंगलाज माता प्रगट दिन साजरा – नवीन कार्यकारिणीचा केला सत्कार

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा शहरातील भावसार समाजाच्या वतीने श्री हिंगलाजमाता प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिमेचे...

Read more

एक प्रेरणादायी प्रवास – ट्रक चालक ते कोट्याधीश शेतकरी – जिद्द, चिकाटीने उभारली आधुनिक रोपवाटिका – कृषि विभागाकडून पॉलिहाऊस, शेडनेट व शेततळ्याचा लाभ

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क पारंपारिक शेतीला बगल देवून आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली तर शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढते. मागणी-पुरवठ्याची साखळी...

Read more

भावसार समाजाच्या अध्यक्षपदी माळवदकर तर उपाध्यक्षपदी झिंगाडे

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा शहरातील भावसार समाजाच्या अध्यक्षपदी संतोष रत्नाकर माळवदकर तर उपाध्यक्षपदी गंगाधर एकनाथ झिंगाडे, सचिवपदी अक्षय...

Read more

महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलत – आजपासून झाली निर्णयाची अंमलबजावणी

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास...

Read more

लोहारा शहरात महाराज मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा शहरातील लोकवाचनालयात गुरुवारी (दि.१६) महाराज मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मल्हारराव होळकर...

Read more

लोहारा येथील आरोग्य मेळाव्यात ३६४ रुग्णांची तपासणी – आरोग्य विभाग, जि.प. उस्मानाबाद व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयात बुधवारी (दि.१५) आरोग्य विभाग, जि.प. उस्मानाबाद व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या...

Read more
Page 6 of 14 1 5 6 7 14
error: Content is protected !!