Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाच्या वतीने स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

मुख्य संपादक by मुख्य संपादक
19/09/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाच्या वतीने स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
Ad 10

लोहारा (Lohara) शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव (Ganeshotsav) कालावधीत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना मंगळवारी (दि. १७) मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या दरम्यान विविध स्पर्धा, उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही गणेशोत्सव काळात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात सामान्य ज्ञान व प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. याया स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच पुण्यातील नामांकित इंजीनियरिंग कॉलेजला निवड झालेल्या विद्यार्थ्यांचाही गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये चार ग्रुप केले होते. सातवी, आठवी, नववी आणि दहावी प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढले होते. त्यानुसार बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा पाचवी ते दहावी वर्गासाठी घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच पुण्यातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना मेडल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कोब्रा बहुद्देशीय सामाजिक संस्था, किंग कोब्रा गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकट चिकटे यांनी केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: किंग कोब्रा गणेश मंडळगणेशोत्सवलोहारा
Previous Post

भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या वतीने सन्मान सोहळा; नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्यांचा आ. चौगुले यांच्या हस्ते सन्मान

Next Post

२० सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील १५ महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
२० सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील १५ महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन

२० सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील १५ महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's