Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या वतीने सन्मान सोहळा; नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्यांचा आ. चौगुले यांच्या हस्ते सन्मान

by मुख्य संपादक
in Blog
A A
0

लोहारा तालुक्यातील भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या वतीने शुक्रवारी (दि.१३) सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते अनेक युवकांचा सन्मान करण्यात आला.
तालुक्यातील भातागळी येथील स्वराज्य ग्रुपचे पदाधिकारी सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. गणेशोत्सवा निमित्त यावर्षी गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींचा तसेच नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा \”सन्मान सोहळा\” शुक्रवारी (दि.१३) आयोजित करण्यात आला होता. यावेळी लोहारा – उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सामाजिक कार्य केलेल्या व्यक्ती व नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्या युवकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कामधेनू सेवा परिवार शाखा भातागळी हे ह्या पहिल्या सन्मान सोहळ्याचे मानकरी ठरले आहेत. तसेच महेश इंगळे (रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक), विश्वजित काजळे (अमरावती ग्रामीण पोलीस), प्रांजली आनंदगावकर (अभियंता जिल्हा परिषद धाराशिव), शुभांगी कांबळे (होमगार्ड) म्हणून निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी स्वराज ग्रुपचे मार्गदर्शक उपसरपंच हनुमंत कारभारी, तानाजी आनंदगावकर, प्रविण पाटील, उत्तम सुरवसे, स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज जगताप, महादेव आनंदगावकर, महादेव जगताप, कैलास इंगळे, अनंत पोतदार, प्रशांत अभंगराव, महेश इंगळे, सचिन जगताप, अजित यादव, बळवंत आनंदगावकर, प्रभू खोत, प्रवीण जगताप, नाना समदळे, पवन जगताप, सुधाकर साठे, बाळासाहेब आनंदगावकर, धनंजय शिंदे, राहुल सुरवसे, प्रतिक आनंदगावकर यांच्यासह स्वराज्य ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

\"\"
Ad 2
Ad 1
Tags: आ. ज्ञानराज चौगुलेगणेशोत्सवभातागळीस्वराज्य ग्रुप
Previous Post

सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल साक्षरता महत्त्वाची – क्रांती वाघमारे

Next Post

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाच्या वतीने स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

Related Posts

Blog

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

Blog

लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि नंदी ध्वजारोहण

Blog

महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी वैभव होंडराव, तर सचिवपदी संतोष फावडे

Blog

तंबाखूमुक्त युवा अभियान अंतर्गत सास्तुर येथे जनजागृती कार्यक्रम

Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

Blog

शरण पाटील फाउंडेशन व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतरस्त्याचे भूमिपूजन

Next Post

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाच्या वतीने स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!