Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

धनश्री रणखांब यांची अमरावती ग्रामीण पोलीस पदी निवड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
10/08/2024
in लोहारा तालुका
A A
0
धनश्री रणखांब यांची अमरावती ग्रामीण पोलीस पदी निवड
Ad 10

लोहारा (lohara) शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात बी. ए. तृतीय वर्षातील (मुक्त विद्यापीठ) विद्यार्थिनी कु. धनश्री सुभाष रणखांब हिची एसइबीसी प्रवर्गातून अमरावती ग्रामीण पोलीस (police) पदी निवड झाली आहे. तिची आई ही मोलमजुरी करते. धनश्री इ. ३ री मध्ये असताना वडिलांचे छत्र हरपलेले होते. अशा बिकट परिस्थितीवर मात करत व कठोर परिश्रम घेत धनश्री ने हे यश संपादन केले आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे मातोळा येथील क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडेमीमध्ये तिने प्रशिक्षण घेतले. या ठिकाणी मुलींना मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हे यश संपादन करता आले अशी भावना कु. धनश्री हिने तिच्या मनोगतात व्यक्त केल्या. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी मंडळाचे सदस्य विवेकानंद भोसले यांनी अभिनंदन केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: पोलीसभानुदासराव चव्हाण महाविद्यालयलोहारा
Previous Post

गजगौरी नितीन जाधव यांचे सेट परीक्षेत यश

Next Post

हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीत ‘क्रिडाकुल ग्रामीण खेळाडू विकास’ प्रकल्पाचा शुभारंभ

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीत ‘क्रिडाकुल ग्रामीण खेळाडू विकास’ प्रकल्पाचा शुभारंभ

हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीत 'क्रिडाकुल ग्रामीण खेळाडू विकास' प्रकल्पाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's