Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीत ‘क्रिडाकुल ग्रामीण खेळाडू विकास’ प्रकल्पाचा शुभारंभ

मुख्य संपादक by मुख्य संपादक
11/08/2024
in लोहारा तालुका
A A
0
हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीत ‘क्रिडाकुल ग्रामीण खेळाडू विकास’ प्रकल्पाचा शुभारंभ
Ad 10

ज्ञान प्रबोधिनी क्रीडाकुल आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येत असलेल्या ‘क्रिडाकुल ग्रामीण खेळाडू विकास’ प्रकल्पाचा शुभारंभ कार्यक्रम गुरुवारी (दि. ८) तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी येथे क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमासाठी टाटा ट्रस्टच्या क्रीडा विभागप्रमुख श्रीमती नीलम बाबर देसाई आणि ज्ञान प्रबोधिनी क्रीडाकुलचे संचालक मनोजराव देवळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण भागांतील मुलांना योग्य संधी आणि दिशा मिळाल्यास ऑलिंपिक मध्ये पदक मिळवण्याचे स्वप्नही ते पूर्ण करतील असा विश्वास यावेळी बोलताना दोघांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील मुलांना शालेय वयापासून खेळासाठी प्रोत्साहन आणि शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. लोहारा तालुक्यातील धानुरी, तावशीगड, हिप्परगा, दक्षिण जेवळी, शिवनगर व नरखोरी तांडा अशा सहा ठिकाणी या वर्षी हा प्रकल्प घेतला जाणार आहे. स्थानिक युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांना गावात प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. तसेच मुलाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी तज्ञ डॉक्टर आणि समुपदेशकही नेमण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी लोहारा तालुका क्रीडा सचिव मुकेश सोमवंशी, ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोरबोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सहा गावातील ८० मुलेही आली होती. प्रकल्प समन्वयक संतोष राठोड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: खेळाडूज्ञान प्रबोधिनी
Previous Post

धनश्री रणखांब यांची अमरावती ग्रामीण पोलीस पदी निवड

Next Post

नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's