­
माकणी येथील प्रकल्पातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करा अन्यथा घागरमोर्चा काढणार ! निवदनाद्वारे दिला इशारा - Vartadoot
Vartadoot
Wednesday, May 14, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माकणी येथील प्रकल्पातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करा अन्यथा घागरमोर्चा काढणार ! निवदनाद्वारे दिला इशारा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
05/02/2024
in Blog
A A
0
माकणी येथील प्रकल्पातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करा अन्यथा घागरमोर्चा काढणार ! निवदनाद्वारे दिला इशारा
Ad 10

लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत विंधन विहिरीचे पाणी कमी झाले होते तरी विंधन विहीर (बोर) अधिग्रहण करण्यात आले होते सदरील बोर पाणी अभावी बंद पडले आहे तरी गावाला तीव्र पाणीटंचाईची समस्या भासत आहे व गावामध्ये जवळपास दोन कि. मी. पर्यंत पाण्याचे स्त्रोत बंद पडले असून तसेच पाच कि. मी. परिसरात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नाही तरी गावाची लोकसंख्या 3560 जनावरांची संख्या 1720 असून त्याकरिता गावाला 1 लाख 41 हजार 200 लिटर पाण्याची आवश्यकता असून माकणी प्रकल्पातून पाण्याचे टँकर्स तातडीने पुरविण्यात यावे जेणेकरून पाणीटंचाईवर मात करण्यात येईल गावातील नागरिक खूप परेशान असून ते दिनांक 9/2/ 2024 रोजी तहसील कार्यालय येथे घागर मोर्चा काढणार आहेत असे निवेदनाद्वारे तहसीलदार गटविकास अधिकारी यांना कळवण्यात आले. निवेदनावर सरपंच व सदस्य यांच्या सह्या आहेत. यावेळी इंद्रायणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव गोपाळ माने व सोसायटीचे चेअरमन मुरलीधर पाटील उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: पाणीपुरवठामाकणी
Previous Post

लोहारा तालुक्यातील करजगाव येथे शालेय मुलींना सायकलीचे वाटप

Next Post

लोहारा शहरातील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ओम पाटील तर उपाध्यक्ष पदी अमीन सुंबेकर यांची निवड

Related Posts

रामकथा – दिवस तिसरा; पहा लाईव्ह
Blog

रामकथा – दिवस तिसरा; पहा लाईव्ह

17/01/2025
माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे दरवाजे उघडले; नदीपात्राजवळील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
Blog

माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे दरवाजे उघडले; नदीपात्राजवळील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

25/09/2024
भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या वतीने सन्मान सोहळा; नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्यांचा आ. चौगुले यांच्या हस्ते सन्मान
Blog

भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या वतीने सन्मान सोहळा; नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्यांचा आ. चौगुले यांच्या हस्ते सन्मान

16/09/2024
Blog

लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

21/06/2024
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी अर्पिता यादव बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम
Blog

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी अर्पिता यादव बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम

22/05/2024
लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
Blog

लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

20/03/2024
Next Post
लोहारा शहरातील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ओम पाटील तर उपाध्यक्ष पदी अमीन सुंबेकर यांची निवड

लोहारा शहरातील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ओम पाटील तर उपाध्यक्ष पदी अमीन सुंबेकर यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

496934

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!