शेतीपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे व ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे या ...