हिंसामुक्त समाजासाठी ‘पहाट समानतेची’ उपक्रमाच्या माध्यमातून फनेपुर मध्ये जनजागृती
लोहारा तालुक्यात हॅलो मेडिकल फाउंडेशन च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “निर्धार समानतेचा प्रकल्प” अंतर्गत “हिंसामुक्त समाजासाठी पहाट समानतेची” या जनजागृती मोहिमेअंतर्गत ...


