विक्रीसाठी घेऊन जात असलेला प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी सुपारी लोहारा पोलिसांनी पकडला; २३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
एका वाहनातुन प्रतीबंधीत अन्न पदार्थ पान मसाला व सुगंधी सुपारी विक्रीसाठी घेवून जात असताना लोहारा पोलिसांच्या पथकाने पकडला आहे. या ...