धानुरी येथील विद्यामाता हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी दिली स्पर्श रुग्णालयास भेट
लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता हायस्कूल येथील सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयास भेट दिली.यावेळी स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प ...




