Vartadoot
Sunday, December 14, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरात ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेसह तालुका महिला सक्षमीकरण स्नेह मेळावा संपन्न

मुख्य संपादक by मुख्य संपादक
26/09/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरात ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेसह तालुका महिला सक्षमीकरण स्नेह मेळावा संपन्न
Ad 10

वार्षिक सर्वसाधारण सभा व लोहारा तालुका महिला सक्षमीकरण स्नेह मेळावा लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात दि.26 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवतीसेना मराठवाडा निरीक्षक तथा ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन ॲड.आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले या तर कार्यक्रमाचे उदघाटन सौ.शिवाई किरण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उदघाटक युवती सेना मराठवाडा निरीक्षक तथा संस्थेच्या चेअरमन ॲड.आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले यांनी सर्वसाधरण सभेचे वार्षिक अहवाल सादर केले. तसेच सौ.शिवाई किरण गायकवाड व जिल्हा सहकार विकास अधिकारी मधुकर जाधव यांनी महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात जयभवानी महिला बचत गट तोरंबा, महिला बचत गट जेवळी, लक्ष्मी महिला बचत गट लोहारा, वैष्णवी महिला बचत गट लोहारा, हुसेना महिला बचत गट लोहारा, माऊली बचत गट खेड, मैत्री महिला बचत गट लोहारा, ज्ञानज्योती महिला बचत गट लोहारा, ज्ञानज्योती महिला बचत गट लोहारा, आदी महिला बचत गटांनी विहित मुदतीत विना विलंब कर्ज परतफेड केल्याने मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व 3 महिला बचत गटांना प्रत्येकी अडिच लाख रुपये याप्रमाणे कर्ज वाटपाचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमस्थळी सभागृहाच्या बाहेरच्या बाजूस स्टॉल लावुन स्पर्श उपजिल्हा रुग्णालय सास्तूर व राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस (काविळ) नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत महिला व पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर, उमेद महाराष्ट्र राज्य जिवनोण्णत्ती अभियान स्वंयसहाय्यता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे विक्री व प्रदर्शन, शासकीय योजना नोंदणी कक्षामार्फत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना व मुख्यमंत्री वयोश्री योजना याची माहिती नागरिकांना देत त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गटनेत्या तथा व्हाईस चेअरमन सारिका बंगले यांनी केले तर सुत्रसंचालन सुधीर येणेगुरे व आभार संस्था उपाध्यक्ष विजय वडदरे यांनी मानले. या कार्यक्रमास लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, नगराध्यक्षा तथा संचालिका वैशालीताई खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, जिल्हा सहकार विकास अधिकारी मधुकर जाधव, गटनेत्या तथा व्हाईस चेअरमन सारिका प्रमोद बंगले, माजी गटनेते अभिमान खराडे, सचिव मिरा अविनाश फुलसुंदर, संचालिका सौ.सूनिता अरुण जगताप, सौ.मुक्ताताई राजेंद्र भोजने, नगरसेविका तथा संचालिका सुमन दिपक रोडगे, संचालिका मुमताज अमिन सुंबेकर, नगरसेवक अमिन सुंबेकर, नगरसेविका कमल राम भरारे, नगरसेविका शामल बळीराम माळी, नगरसेविका शमाबी आयुब शेख, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेविका आरती कोरे, नगरसेविका आरती गिरी, नगरसेविका संगीता किशोर पाटील, नगरसेवक गौस मोमिन, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, ओम कोरे, दिपक रोडगे, के.डी.पाटील, प्रशांत थोरात, नगरसेवक विजयकुमार ढगे, इंद्रजित लोमटे, नगरसेवक आरीफ खानापुरे, उपाध्यक्ष विजय वडदरे, राजेंद्र माळी, कोषाध्यक्ष अमर देशटवार, अरुण जगताप, संदिप जगताप, बबनगीरी महाराज उंडरगावकर, विनय यादव मुंबई, प्रा.शहाजी जाधव, बबन फुलसुंदर, रमेश जाधव, कुंडलिक सुर्यवंशी, परमेश्र्वर साळुंके, ज्ञानेश्वर माऊली महाराज तोरंबकर, विनोद मुसांडे, सुरेश दंडगुले, सहदेव गोरे,
कुंडलिक सुर्यवंशी, लक्ष्मण भुजबळ, राजेंद्र माळी, व्यंकट माळी, अशोक माळी गुरुजी, व्यंकट पाटील, शेखर सुर्यवंशी, कुलदीप गोरे, जितेंद्र कदम यांच्यासह शहर व तालुक्यातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आकांक्षा ज्ञानराज चौगुलेज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थालोहारा
Previous Post

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लोहारा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण

Next Post

माकणी येथील महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

Related Posts

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

09/12/2025
एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप

08/12/2025
मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा
लोहारा तालुका

मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

04/12/2025
माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड
लोहारा तालुका

माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड

03/12/2025
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; माकणी येथे जवाहर नवोदय प्रवेश सराव परीक्षेचे आयोजन
लोहारा तालुका

माकणी येथे राज्यस्तरीय जवाहर नवोदय सराव परीक्षेची जय्यत तयारी; ११२८ विद्यार्थ्यांनी केली परीक्षेसाठी नोंदणी

28/11/2025
Next Post
माकणी येथील महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

माकणी येथील महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

569727

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!