Vartadoot
Wednesday, July 29, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लोहारा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण

मुख्य संपादक by मुख्य संपादक
26/09/2024
in लोहारा तालुका
A A
0
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लोहारा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण
Ad 10

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लोहारा शहरात बुधवारी (दि.२५) सकल मराठा (maratha) समाजाच्या वतीने लोहारा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला यश मिळत नाही, त्यांचे उपोषण थांबत नाही, संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे आदेश मिळेपर्यंत हे साखळी उपोषण सुरु राहील असे सकल मराठा समाजाने यावेळी सांगितले होते. या उपोषणात शरद पवार, बालाजी यादव, लक्ष्मण पवार, अनंत पवार, प्रशांत थोरात, महादेव गिरी, अजित मोटे, हणमंत रवळे, महादेव मगर, महेश गोरे, सहभागी झाले होते. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे सुरू असलेले उपोषण बुधवारी सोडले आहे. त्यामुळे हे साखळी उपोषण ही आम्ही सोडत असल्याचे संभाजी ब्रिगेडचे तालुकाप्रमुख बालाजी यादव यांनी सांगितले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उपोषणमनोज जरांगे पाटीलमराठा
Previous Post

माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे दरवाजे उघडले; नदीपात्राजवळील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Next Post

लोहारा शहरात ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेसह तालुका महिला सक्षमीकरण स्नेह मेळावा संपन्न

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
लोहारा शहरात ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेसह तालुका महिला सक्षमीकरण स्नेह मेळावा संपन्न

लोहारा शहरात ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेसह तालुका महिला सक्षमीकरण स्नेह मेळावा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's