सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समिती व सावित्रीबाई फुले सखी मंच लोहारा यांच्या वतीने माळी लोहारा शहरातील शिवनगर येथे शुक्रवारी (दि.३) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन युवती सेना मराठवाडा प्रमुख आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्या तथा मिरा अविनाश माळी होत्या. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, शिवसेना नेते राजेंद्र माळी, नगरसेवक अविनाश माळी, माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेविका शामल माळी, सुमन रोडगे, शमाबी शेख, आरती कोरे, सुनंदा क्षीरसागर, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, इंद्रजित लोमटे, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, रोहयोचे माजी चेअरमन आयुब शेख, निळकंठ कांबळे, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, के.डी.पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरी लोखंडे, राजेंद्र माळी, अंकुश नारायणकर, वि.का.सोसायटी व्हाईस चेअरमन राम क्षीरसागर, प्राचार्य शहाजी जाधव, अमोल माळी, संतोष माळी, ज्ञानेश्वर क्षीरसागर, संजय दरेकर, सचिन करे, महात्मा फुले युवा मंच अध्यक्ष सचिन माळी, हरी वाघे, भगवान गरड, नारायण माळी, बालाजी माळी, भरत बादुले, सतिश माळी, बापु बंगले, दिनेश माळी, अदिनाथ माळी, तानाजी घोडके, ज्ञानेश्वर क्षीरसागर, सुधाकर बिराजदार, शिवलिंग साखरे, शरण फुलसुंदर, नरहरी क्षीरसागर, गहिनाथ क्षीरसागर, विष्णु क्षीरसागर, पंडित क्षीरसागर, शुभम माळी, शशीकांत माळी, शंकर माळी, श्रीकांत माळी, बळीराम रोडगे, अभिजीत क्षीरसागर, महेश क्षीरसागर, फुलचंद माळी, लक्ष्मण क्षीरसागर, निरंजन क्षीरसागर, अशोक सुरवसे, अजिंक्य क्षीरसागर, किशोर माळी, समर्थ क्षीरसागर, अथर्व क्षीरसागर, बंटी क्षीरसागर, गितांजली क्षीरसागर, सुजाता क्षीरसागर, सिमा काटे, मनिषा फुलसुंदर, सुनिता फुलसुंदर, आर्या फुलसुंदर, अदिती क्षीरसागर, मंगल क्षीरसागर, प्रणिता क्षीरसागर, निर्मला क्षीरसागर, गुरुदेवी क्षीरसागर, महादेवी क्षीरसागर, माया क्षीरसागर, मोहर क्षीरसागर, जयश्री वाघमारे, भाग्यश्री कुंभार, राणी दरेकर, काशीबाई क्षीरसागर, ईश्वरी साखरे, माधुरी गवळी, भाग्यश्री काटे, वैष्णवी भोजणे, उमा माळी, योगिता बनकर, नंदिनी अणदुरकर, समृध्दी क्षीरसागर, सई क्षीरसागर, शोएब शेख, रोहन खराडे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिमा काटे यांनी केले.