Vartadoot
Tuesday, August 11, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचा शिवाजी महाविद्यालयात शुभारंभ

मुख्य संपादक by मुख्य संपादक
03/01/2025
in आरोग्य व शिक्षण, उमरगा तालुका
A A
0
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचा शिवाजी महाविद्यालयात शुभारंभ
Ad 10

महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान सुरू झाला आहे. या उपक्रमांचा शुभारंभ उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रविण स्वामी यांच्या शुभहस्ते ग्रंथ प्रदर्शनाने झाला.
आधुनिक पिढी घडण्यासाठी वाचन चळवळ ग्रामीण भागात पोहोचवण्याचे कार्य श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने हाती घ्यावे. शहरातील आणि गावातील ग्रंथालय आणि युवकांनी शासनाचा वाचन संकल्प यशस्वी करण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार स्वामी यांनी यावेळी बोलताना केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा यांच्या संयुक्त १ ते १५ जानेवारी दरम्यान या उपक्रमांतर्गत ग्रंथालय आणि वाचक यांना जोडण्यासाठी तसेच वाचन संस्कृती वाढवण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन विद्यार्थी, प्राध्यापक आणि सर्वसामान्य लोकांसाठी केले जाणार असल्याचे प्रतिपादन वाचन संकल्प महाराष्ट्र उपक्रमाचे विद्यापीठ नियुक्त धाराशिव जिल्हा समितीचे सदस्य, प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले आहे.
या उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शन, सामूहिक पुस्तक वाचन, पुस्तक लेखन आणि कथन स्पर्धा, लेखक-वाचक कार्यशाळा आणि बक्षिस वितरण व समारोप असे विविध उपक्रम महाविद्यालय आणि गावा-गावा मध्ये राबविण्यात येणार आहेत. ग्रंथालयाच्या वतीने दुर्मिळ अशी संस्कार, मूल्य रुजवनारी ग्रंथ, पुस्तके प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली. विद्यार्थी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यानी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यासाठी ग्रंथपाल डॉ बी. व्ही चालुक्य, श्री एस एस जगताप यानी पुढाकार घेतला.
यावेळी उपप्राचार्य डॉ व्ही एस इंगळे, प्रा. जी एस मोरे, प्रा. एस ए. महामुनी, प्रा. व्ही एन हिस्सल समितीचे सदस्य उपप्राचार्य डॉ पी ए पीटले , डॉ व्ही डि देवरकर, डॉ एस पी इंगळे, डॉ जी एन सोमवंशी, डॉ. डि एस चितमपल्ले, डॉ चालुक्य आदींची उपस्थिती होती.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उमरगाछत्रपती शिवाजी विद्यालयमुरूम
Previous Post

गायीचा शोध लागेना; पशुपालकाने केले पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

Next Post

लोहारा शहरात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Related Posts

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
Next Post
लोहारा शहरात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

लोहारा शहरात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's