Tuesday, October 20, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

उमरगा तालुक्यात लोकवर्गणीतून मातोश्री पाणंद शेतरस्त्याच्या कामास प्रारंभ

by admin
in उमरगा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील कंटेकुर ते मुरूम हा शेतरस्ता मातोश्री पाणंद शेतरस्ता २ किलोमीटर लोकवर्गणीतून कामाची सुरुवात करण्यात आली.
कंटेकुर व मुरूम येथील सदन शेतकरी मिळून लोकवर्गणी जमा करून मातोश्री पाणंद शेतरस्ता कामास शुक्रवारी (ता. २५) रोजी प्रारंभ करण्यात आला. या रस्ता कामाचा उपविभागीय अधिकारी गणेश पवार, उमरगा नायब तहसीलदार शिवाजी कदम यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुरूमचे मंडळ अधिकारी तुकाराम आमले, तलाठी सुरेश खरात याची उपस्थिती होती. मुरूम येथील शेतकऱ्यांना त्यांच्या पेरणीपासून ते रास होईपर्यत त्रास होत होता. या सर्व अडचणी लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन बैठक घेतली. या बैठकीत सर्व शेतकऱ्यांनी एकरी २ हजार रुपयाप्रमाणे लोकवर्गणी जमा करून कंटेकूर ते मुरूम हा २ किलोमीटर शेतरस्त्याच्या माती काम करण्यास सुरुवात केली आहे. माधवराव शिवलिंगप्पा पाटील व मल्लिनाथ गुंडगुळे यांच्या प्रयत्नाने लोकवर्गणी करून माती कामाची सुरुवात झाली. या भागातील शेतकरी दत्तात्र्य चटगे, विठ्ठल चटगे, गोपाळ शिंदे, जितेंद्र धुम्मा, व्यकंट माने, मोहन कदम, नागेश चटगे आदी शेतकरी उपस्थित होते. \"\"उपविभागीय अधिकारी गणेश पवार बोलताना म्हणाले की, तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने चांगल्या दर्जाचे काम करून घ्या. मी तुम्हाला पुढच्या मजबुत रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करेन.

Tags: मातोश्री पाणंद शेतरस्तालोकवर्गणी
Previous Post

लोहारा शहरात केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन – केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Next Post

अखेर मुहूर्त मिळाला ! लोहारा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून ३७ शिक्षकांचा गौरव – तीन वर्षाचे तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

अखेर मुहूर्त मिळाला ! लोहारा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून ३७ शिक्षकांचा गौरव - तीन वर्षाचे तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!