Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सभासद नोंदणी मोहिमेस प्रारंभ

by admin
in उमरगा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे सोमवारी (ता.१३) सभासद नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांच्या पुढाकाराने येणेगूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या सभासद नोंदणीकरिता जिल्हा उपाध्यक्ष भीमादादा स्वामी, तालुकाध्यक्ष संजय पवार, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शमशुद्दिन जमादार, ज्येष्ठ कार्यकर्ते नेताजी कवठे, माजी सरपंच आयुबभाई जवळगेकर, उपसरपंच राहुल बनसोडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अप्पू हिप्परगे, माजी उपसरपंच वैभव बिराजदार , माजी सैनिक बसवेश्वर माळी, योगीराज स्वामी, दिपक हिप्परगे, मल्लिनाथ गायकवाड, संतोष बनसोडे, रमेश कागे, युनुस देशमुख, आसिफ मुल्ला, सुरेश पवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत सदर सदस्य नोंदणी अभियान मोहिम पार पडली.

Ad 2
Ad 1
Tags: राष्ट्रवादी काँग्रेसवर्धापनदिनसदस्य नोंदणी अभियान
Previous Post

लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुल मध्ये सुंदर माझी शाळा व पालक मेळावा संपन्न

Next Post

मुरूम व परिसरात कारवणी सण उत्साहात साजरा

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

मुरूम व परिसरात कारवणी सण उत्साहात साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!