Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

एकोंडी शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा – शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन

admin by admin
30/01/2023
in लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील एकोंडी (लो) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य, देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैजिनाथ लाळे हे होते. यावेळी सरपंच आशाताई मुळे, पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, उपसरपंच विकास पाटील, ग्रामसेवक महादेव जगताप, बाबा सूर्यवंशी, मुकुंद जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रदीप जाधव, दिवाकर पाटील, अजित पाटील, वि.का.सोसायटी चेअरमन श्री. पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, अंगणवाडी, आशा कार्यकर्ती, महिला तसेच शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

नृत्य
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या देशभक्ती गीतावर नृत्य, लेझीम नृत्य, कवायत,मनोरे अतिशय चांगल्या प्रकारे सादर केले. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. तपसाळे यांनी केले. सूत्रसंचालन पंडित राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक श्री बिराजदार, श्री. सुतार, श्री. तपसाळे, श्री. राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: प्रजासत्ताक दिन
Previous Post

मराठा समाजातील युवकांनी सीएसएमएस पदविका प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा – मारुती लोहार

Next Post

येळी येथे बस व ट्रकचा अपघात; ४ जण जखमी

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

येळी येथे बस व ट्रकचा अपघात; ४ जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's