Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा लिंगायत समन्वय समितीच्या वतीने सत्कार

admin by admin
30/12/2022
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क उस्मानाबाद / सुमित झिंगाडे
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेच्या दहाव्या सत्राच्या हिवाळी अधिवेशनात लिंगायत समाजाच्या मागणीचा विचार करुन लिंगायत समाजाला अल्पसंख्यांकाचा दर्जा द्यावा अशी मागणी केली होती. याबद्दल खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा लिंगायत समन्वय समितीच्या वतीने उस्मानाबाद येथे सत्कार करण्यात आला. यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज यांची मुर्ती, पुस्तके देण्यात आली.

सत्कार
स्वतंत्र लिंगायत धर्म व इतर मागण्यासाठी दि. २९ जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे देशव्यापी आंदोलन होणार आहे. त्यानिमित्त खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना निमंत्रणही यावेळी देण्यात आले. यावेळी बसव ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर, विजय धत्तुरे, बी. एस. पाटील, सोमनाथ जथे ( पुणे), सचिन लवहस्ते (अहमदपूर), प्रशांत कबडगे (सांगली), सिध्देश्वर औरादे (लातुर), राधाकृष्ण पाटील (सोलापूर), सौरभ ढोले (बार्शी), लिंगायत तेली समाज संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, दिलीप तांबडे, एक.के. चौगुले, सिध्देश्वर पाटील कवळखेडकर (लातुर), गणेश खबोले जिल्हा मिडीया प्रमुख, शिलिंग जेवळे (औसा), जि.प. सदस्य महेश पाटील (औसा), बसवेश्वर हेंगणे (लातुर), श्रीनिवास शंरकर, संतोष कुमार वतने, सुर्यकांत वाले, बसव ब्रिगेड तालुकाध्यक्ष विरभद्र फावडे (लोहारा), काशिनाथ बळवंते (लातुर), चंद्रकांत गार्डे (धाराशिव), सुधिर कुपाडे (धाराशिव), सिध्देश्वर गिराम (हिप्परगा) यांच्यासह लिंगायत समाजाचे नागिरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: खासदार ओमराजे निंबाळकर
Previous Post

विजय कसा साजरा करावा हे एक उत्तम खेळाडू कडूनच शिकावे – पोलीस उपनिरिक्षक नरवडे

Next Post

विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's