Vartadoot
Sunday, July 6, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक – प्रशासनास आवश्यक त्या सूचना करून जनतेने नियम पाळून काळजी घेण्याचे केले आवाहन

admin by admin
18/04/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने तसेच ऑक्सिजन पुरवठा कमी प्रमाणात होत आहे तो वाढवावा व सरकारी रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्ट तात्काळ चालू करण्याबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या सुरळीत पुरवठ्याबाबत माहिती घेतली. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याने यापुढे हे इंजेक्शन जिल्हाधिकारी कोरोना वॉर रूम कार्यालयामधून संबंधित रुग्णाच्या नावाने रुग्णालयास दिले जाईल व त्याच रुग्णास ते इंजेक्शन वापरणे त्या रुग्णालयास बंधनकारक असेल. यामुळे आवश्यक अशाच रुग्णांना इंजेक्शनचा वापर होईल व सूरु असलेला काळाबाजार थांबेल. तसेच अत्यंत उपयुक्त अशा कोरोना लसीचा पुरवठा सुरळीत होत आहे का? याची माहिती घेतली व लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होणे साठी पाठपुरावा करू तसेच जोपर्यंत टेस्टिंगची स्पीड वाढवली जाणार नाही तोपर्यंत रुग्णसंख्येवर आळा घालता येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त टेस्टिंग करण्यावर भर देण्यास सुचवले. रुग्णांना बेड उपलब्धतेबाबत अडचण येऊ नयेत म्हणून पुरेसे बेड उपलब्ध आहेत का? याची माहिती घेतली व कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करण्यास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सूचना केल्या. तसेच सर्व नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. मास्क वापरा, सोशल डिस्टनसिंग चे सर्व नियम पाळा, हात स्वच्छ धुवा असे आवाहन केले.


या बैठकीस कळंब – उस्मानाबादचे आमदार कैलास घाडगे पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उस्मानाबाद चे नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर, डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर, निवासी जिल्हाधिकारी श्री. स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, अन्न व औषध प्रशासन उप आयुक्त श्री. दुसाने आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार कैलास पाटीलकोरोना आढावा बैठकखासदार ओमराजे निंबाळकरजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबादजिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
Previous Post

हराळी येथील नागरिकांना लसीकरणासाठी ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या वतीने वाहन व्यवस्था – आत्तापर्यंत गावातील 93 ज्येष्ठ नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी घेतली लस

Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथे कोरोना प्रतिबंधक उपाययोजने संदर्भात बैठक संपन्न

Related Posts

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

04/05/2025
जय भीम पदयात्रेत धाराशिवकरांचा उत्स्फूर्त सहभाग
आपला जिल्हा

जय भीम पदयात्रेत धाराशिवकरांचा उत्स्फूर्त सहभाग

14/04/2025
पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात;  आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ७ गुन्हे उघड
आपला जिल्हा

पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ७ गुन्हे उघड

08/04/2025
लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश
उमरगा तालुका

लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश

05/04/2025
राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने
आपला जिल्हा

राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने

27/03/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथे कोरोना प्रतिबंधक उपाययोजने संदर्भात बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

509105

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!