Vartadoot
Friday, February 13, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त संघटनेच्या तालुका शाखेच्या वतीने फळे, खाऊचे वाटप – माकणी येथील कोविड आयसोलेशन सेंटर, सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयातील रुग्णांना केले फळे व खाऊचे वाटप

admin by admin
07/05/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त संघटनेच्या लोहारा तालुका शाखेच्या वतीने माकणी, सास्तूर येथे बुधवारी (दि.५) फळाचे, खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी माकणी येथिल कोविड आयसोलेशन सेंटर व सास्तूर येथिल स्पर्श रुग्णालयातील रूग्णांसह सास्तूर येथिल निवाशी अपंग शाळेतील विद्यार्थ्यांना फळ व खाऊचे वाटप करण्यात आले.


यावेळी स्पर्श रूग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, माकणीचे सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, गोवर्धन आलमले, मनोज राजपूत, संजय साठे, संघटनेचे तालुकाध्यक्ष आकाश भोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासाठी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष महादेव सूर्यवंशी, विठ्ठल रणखांब, संपर्क प्रमुख सुशील भोरे, कार्याध्यक्ष सूरज साठे, सागर राजपूत, बालाजी भोरे, सुनील शिंदे, अतुल कोरडे, अक्षय सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: छावा संघटना
Previous Post

लोहारा (बु) नगरपंचायतची मुदत संपल्याने उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले घेणार प्रशासक म्हणून पदभार

Next Post

लोहारा तालुक्यात नवीन ७८ रुग्णांची भर – दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने काळजी घेणे आवश्यक

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

लोहारा तालुक्यात नवीन ७८ रुग्णांची भर - दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने काळजी घेणे आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's