वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आज पिंपरी मध्ये होते. यावेळी त्यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना घडली आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्या बद्दल चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही शनिवारी (दि.१०) पिंपरी मध्ये शाईफेक करण्यात आली आहे. शाईफेक करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पहा व्हिडिओ –