Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

माकणी ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी

by admin
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भास्कर ढोणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच फुलचंद आळंगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंडित ढोणे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, वामन भोरे, गोवर्धन आलमले, सचिन ढोणे, सरदार मुजावर, निकेत पत्रिके, तात्याराव कांबळे, अच्युत चिकुंद्रे, नंदकुमार कंदले, भिमराव कांबळे, सुरेश वाघमारे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ लोहारा तालुकाध्यक्ष बाळू कांबळे, ग्रामविकास अधिकारी शिवानंद बिराजदार, विवेक पाटिल, बबन हुडगे, प्रभाकर बष्टे, परमानंद सोनपट्टे, मनोज चिकुंद्रे, ग्रा.प. कर्मचारी रणजित साठे, मनोज राजपुत, महादेव सुर्यवंशी, जीवन कांबळे, गोरख भोई आदी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: महात्मा बसवेश्वर महाराज जयंती
Previous Post

लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी – सोमवारी भव्य मिरवणुकीचे आयोजन

Next Post

लातूर येथील रेल्वे बोगी कारखान्यात होणार 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

लातूर येथील रेल्वे बोगी कारखान्यात होणार 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!