Thursday, October 29, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे बारा दरवाजे उघडले – नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे १२ दरवाजे रविवारी (दि.२६) पहाटे ६ च्या सुमारास उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा धरण ओव्हरफ्लो झाल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने प्रकल्प माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग कोणत्याही क्षणी सुरू केला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना दोन दिवसांपूर्वी अतिदक्षतेचा ईशारा देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे तेरणा धरणातून विसर्ग झालेले पाणी माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात येत आहे. लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे १२ दरवाजे ०.१० मीटरने रविवारी (दि.२६) पहाटे ६ च्या सुमारास उघडण्यात आले आहेत. सध्या १२९.९८ कुमेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\"\"

Ad 2
Ad 1
Tags: निम्न तेरणा प्रकल्प माकणी
Previous Post

महिलांनी सामाजिक उपक्रमात हिरिरीने भाग घेणे गरजेचे – आकांक्षा ज्ञानराज चौगुले – शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने आयोजित गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचेबक्षिस वितरण संपन्न

Next Post

वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत नितीशाने मिळविले उत्तुंग यश – देशात १९९ व्या रँकने उत्तीर्ण

Related Posts

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

Next Post

वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत नितीशाने मिळविले उत्तुंग यश - देशात १९९ व्या रँकने उत्तीर्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!