Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन

by admin
in उमरगा तालुका
A A
0

मुरुम :
कै. माधवराव पाटील यांनी अविरतपणे केलेल्या शैक्षणिक कार्याचा गौरव व्हावा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सभोवतालच्या प्रश्नांची जाण निर्माण होऊन त्यांच्यामध्ये राष्ट्रीय, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक प्रश्नाबाबत सखोल ज्ञान व्हावे व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा या उद्देशाने कै. माधवराव पाटील (काका) राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धा प्रतिवर्षी आयोजित करण्यात येते. मुरूम ता. उमरगा येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात शिक्षण महर्षी कै. माधवराव पाटील (काका) यांच्या स्मरणार्थ २१ वी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन सोमवारी (दि. १९) रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आली आहे. \’ भारतीय राजकारणात प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे / नाही \’ या विषयावर ही स्पर्धा असून राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, प्रविण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, सुधीर अंबर, संयोजन समितीचे समन्वयक प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. महेश मोटे, प्रा. दिनकर बिराजदार, डॉ. रवि आळंगे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ.राजेंद्र गणापूरे, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. भिलसिंग जाधव, डॉ. किरण राजपूत, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. जयश्री सोमवंशी आदिंनी केले आहे.

Ad 2
Ad 1
Tags: माधवराव पाटील महाविद्यालयराज्यस्तरीय वाद विवाद स्पर्धा
Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यातही लंपी स्किन आजाराची एन्ट्री – लोहारा, उमरगा तालुक्यातील सात अहवाल पॉझिटिव्ह

Next Post

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न – उत्तरप्रदेशात ३० जिल्ह्यांत जिल्हाप्रमुखांची निवड

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न - उत्तरप्रदेशात ३० जिल्ह्यांत जिल्हाप्रमुखांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!