Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मुरूम येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

admin by admin
06/06/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्यूज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवारी (दि. ६) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठा सेवा संघाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शहरातील योगेश जगताप, प्रा. दत्ता इंगळे, भीमराव फुगटे, प्रा. डॉ. दत्तात्रय मुरुमकर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक प्रतिमेस पुष्पहार घालून महापुरुषांच्या घोषणा देत अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. दत्तात्रय मुरूमकर म्हणाले की, आस्मानी सुलतानी संकटांना पेलून बारा आघाड्यावर लढत बलाढ्य अशा मोगलाईला मातीमोल करून सर्वसामान्य पिचलेल्या उपेक्षितांना सोबत घेऊन भूमिपुत्रांच्या हक्काचे साम्राज्य उभे करुन धर्माच्या नावावर अनेकांना भीती घालणाऱ्या वैदिक व्यवस्थेला धक्का देऊन सकल मराठीजणांचे स्वराज्य उभे करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या देखरेखीखाली व शिवपुत्र शंभूराजांच्या नियोजनबद्धतेने संपन्न झाला. तो अशा राजाचा राज्याभिषेक दिन आजही उत्साहात साजरा केला जातो हे गौरवास्पद आहे. यावेळी प्रा. दत्ता इंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक किरण गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन मोहन जाधव यांनी केले.
यावेळी विठ्ठल पाटील, संजय सावंत, गणेश जाधव, विष्णु चव्हाण, आकाश शिंदे, किशोर गायकवाड, आनंद कांबळे, सचिन शिंदे, भालचंद्र शिंदे, विशाल व्हणाळे, महेश शिंदे, प्रल्हाद माने, गणेश शिंदे, संभाजी शिंदे, अक्षय शिंदे, आबा शिंदे, वैभव शिंदे, विकी शिंदे, सागर धुमुरे, बंडू ब्याळे, विशाल जगदाळे, रतन मुडे, प्रशांत शिंदे, अमर भालेराव, दिनेश माने, प्रवीण चौधरी यांच्यासह अनेक युवक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मराठा सेवा संघमुरूमशिवराज्याभिषेक दिन
Previous Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बीड कृषी उत्पन्न बाजार समितीत वृक्षारोपण

Next Post

सोनपेठ येथील सोनकवी ग्रुपचे पहिले ऑनलाईन कविसंमेलन संपन्न

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

सोनपेठ येथील सोनकवी ग्रुपचे पहिले ऑनलाईन कविसंमेलन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's