Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मोठी बातमी ! पीकविमा कंपनी विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल..

admin by admin
01/11/2022
in आपला जिल्हा, कृषी
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
खरीप हंगाम 2020 पीकविमा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही तीन आठवड्याच्या आत नुकसानभरपाई दिली नसल्याने पीकविमा कंपनी विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
29 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे 6 ऑक्टोबर पर्यंत पिक विमा कंपनीने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पैसे दिले नाहीत. केवळ सर्वोच्च न्यायालयात जमा असलेली रक्कम 200 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 536 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

उर्वरित 336 कोटी रुपये रक्कम वारंवार मागणी करूनही कंपनीने दिली नाही. जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार 287 शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सहा ऑक्टोबर पर्यंत पैसे मिळणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान झाला. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्यावतीने सोमवारी (दि.31) अवमान याचिका दाखल करण्यात आली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अवमान याचिकापीकविमासर्वोच्च न्यायालय
Previous Post

तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ अशी ओळख मिळवून देण्यासाठी अभ्यास समिती गठीत होणार – जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली भाविकांच्या सोयी सुविधेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा

Next Post

लोहारा शहरातील जि.प. शाळेत माजी विद्यार्थी मेळावा – माजी विद्यार्थ्यांनी शाळेस दिले २५ सिलिंग फॅन भेट

Related Posts

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
हराळी येथे दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण सुरू; कृषी विभागाकडून आयोजन
कृषी

हराळी येथे दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण सुरू; कृषी विभागाकडून आयोजन

11/09/2025
Next Post

लोहारा शहरातील जि.प. शाळेत माजी विद्यार्थी मेळावा - माजी विद्यार्थ्यांनी शाळेस दिले २५ सिलिंग फॅन भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's