Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा खुर्द सोसायटीच्या चेअरमनपदी बळी इंगळे तर व्हाईस चेअरमन पदी सुशांत रसाळ यांची बिनविरोध निवड

by admin
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी बळी इंगळे तर व्हाईस चेअरमन पदी सुशांत रसाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तालुक्यातील लोहारा खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या १३ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. ही निवडणूक बिनविरोध झाली होती. या संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीसाठी शनिवारी (दि.१५) संस्थेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यात चेअरमन पदी बळी इंगळे तर व्हाईस चेअरमन पदी सुशांत रसाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभूते हे होते. यावेळी नूतन संचालक मुकुंद इंगळे, सुशांत रसाळ, सुग्रीव पाटील, महादेव पाटील, किसन रसाळ, बळी इंगळे, दत्ता आरगडे, काशिनाथ कांबळे, मुद्रिकाबाई मुरटे, सुमन रसाळ, धनाजी सूर्यवंशी, भागवत इंगळे उपस्थित होते.

\"सोसायटीच्या\"
निवड झाल्यानंतर माजी सरपंच शेखर पाटील यांच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच शेखर पाटील, माजी चेअरमन मुकुंद इंगळे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते. बिनविरोध निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Ad 2
Ad 1
Previous Post

30 लाख रुपयांच्या मोबाईल व ॲक्सेसरीज चोरी प्रकरणातील दोन आरोपी 104 मोबाईल फोनसह पोलीसांच्या ताब्यात

Next Post

आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार जाहीर – 21 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे होणार वितरण

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार जाहीर - 21 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे होणार वितरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!