Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील जेवळी येथे भव्य रामदिंडी

admin by admin
05/02/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
अयोध्या येथे निर्माण होत असलेल्या राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी संपूर्ण भारतभर श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान चालू आहे. त्याच अनुषंगाने तालुक्यातील जेवळी येथे निधी समर्पण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष, सिद्धेश्वर विरक्त मठ जेवळीचे मठाधिपती म.नी.प्र. गुरु गंगाधर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि.४) भव्य रामदिंडी काढण्यात आली. या दिंडीत राममंदिर संदर्भात ध्वनीपेक्षकाद्वारे थोडक्यात इतिहास सांगण्यात आला. या राम दिंडीमध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमान अशा सजीव ८ प्रतिकृत्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. जेवळी परिसरातील रुद्रवाडी, हिप्परगा सय्यद, फनेपुर , दक्षिण जेवळी, मोघा खुर्द, वडगाव गांजा, उत्तर जेवळीतील सर्व भजनी मंडळी सहभागी झाले होते. टाळ, मृदंगाच्या आवाजाने संपूर्ण गावाचे वातावरण भक्तिमय झाले होते. ही राम दिंडी छत्रपती हनुमान मंदिर ते अनुक्रमे श्रीराम मंदिर, बालाजी मंदीर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हनुमान मंदिर, सरस्वती मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर या ठिकाणाहून महादेव मंदिरात सांगता झाली. दिंडी मार्गात सर्व महिलांनी रांगोळी, सडा पाण्याचे शिंपडणे, परिसर स्वच्छता, दिंडीपूजन करून राम दिंडीचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी महादेव मंदिरात विश्व् हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौरे, पालक बाबुराव पुजारी, सहमंत्री परमेश्वर शिंदे यांचे भाषणे झाली. यावेळी राम मंदिर निर्माण अभियानाचे तालुका अभियान प्रमुख मुरलीधर बसवंत होनाळकर, तालुका समितीचे सुधीर कोरे, किशोर होनाजे, बालाजी चव्हाण, दत्तात्रय दंडगुळे, शहाजी जाधव, मनोज तीगाडे, शंकर जाधव, दत्ता पोतदार आदी उपस्थित होते. रामदिंडी यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत ढोबळे, नंदकुमार वेदपाठक, मनोहर माळी, परमेश्वर तोरकडे, प्रफुल्ल कानडे, बाळासाहेब कटारे, श्रीशैल बिराजदार, सत्येश्वर ढोबळे, चेतन शिंदे, अविनाश कोरे, श्रीनिवास बुरावर, भोजाप्पा कारभारी, खंडू कारभारी, प्रकाश सिंदखेडे, योगीराज सोळसे, बालाजी चव्हाण, किशोर होनाजे, सुधीर कोरे यांनी परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जेवळी रामदिंडीश्रीराम मंदिर निर्माण व जनजागरण अभियान
Previous Post

मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच शिक्षण राज्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे वीरमाता मुख्याध्यापिकेच्या हस्ते उद्घाटन – राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या मंत्रालयातील कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयास ५० खाटांची मंजुरी देण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेसची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयास ५० खाटांची मंजुरी देण्यात यावी - राष्ट्रवादी काँग्रेसची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's