Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील सास्तुर, सालेगाव व तावशीगड येथे युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन

admin by admin
08/08/2022
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने गाव तेथे शाखा आणि घर तेथे कार्यकर्ता या मोहिमेअंतर्गत माझा गाव, माझी शाखा या अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील सालेगाव, तावशीगड व सास्तुर येथे युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घघाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने माझा गाव माझी शाखा या अभियानांतर्गत विविध गावात युवक काँग्रेसच्या शाखा काढण्यात येत आहेत. शनिवारी (दि.६) लोहारा तालुक्यातील सालेगाव, तावशीगड व सास्तुर येथे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, तालुकाध्यक्ष योगेश राठोड, माजी सभापती सचिन पाटील, उद्योजक आबासाहेब साळुंके, जिल्हा सरचिटणीस गौस शेख, उपाध्यक्ष यशपाल कांबळे, महेश माशाळकर, बालाजी वडजे, धनराज मिटकरी, रब्बानी नळेगावे, राजू इंडे, राजु मुल्ला, संजय बिराजदार, बळीराम पाटील, शहबाज मुल्ला, साहिल मुल्ला, बालाजी कांबळे, तानाजी सरवदे, निहाल मुल्ला, नागाप्पा मुनाळे आदीसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: युवक काँग्रेस
Previous Post

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कटारे यांचा पदोन्नती बद्दल सत्कार – निरोप देताना कर्मचारी झाले भावूक

Next Post

लोहारा येथे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न – आ. चौगुले यांनी केली शेतीच्या नुकसानीची पाहणी – ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद
निवडणूक

बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद

26/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
Next Post

लोहारा येथे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न - आ. चौगुले यांनी केली शेतीच्या नुकसानीची पाहणी - ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's