Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा येथे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न – आ. चौगुले यांनी केली शेतीच्या नुकसानीची पाहणी – ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तहसील कार्यालयातील सभागृहात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. ८) आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आ. चौगुले यांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांना नागरिकांच्या अडचणीसंदर्भात सूचना दिल्या.
लोहारा तहसील कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार संतोष रुईकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, महावितरणचे एस. जी. रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. ज्ञानराज चौगुले म्हणाले की, मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच सूर्यप्रकाश नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे सरसकट नुकसानीची पाहणी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. लवकरात लवकर पाहणी करून पंचनामे सादर करावेत.

\"\"
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मागणी करणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ऍप द्वारे नुकसानीची तक्रार करावी असे आवाहन केले. यावेळी उपस्थितांनी महावितरण संदर्भात तक्रारी उपस्थित केल्या. सदरील तक्रारी लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात तसेच शेतकऱ्यांनी रात्री सिंगल फेज लाईट उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करा अशा सूचना यावेळी आ. चौगुले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत आ. चौगुले यांच्या हस्ते ई पीक पाहणी ऍप संदर्भातील माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.

\"\"

 

\"\"
यावेळी मोहन पनुरे, अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, जगन पाटील, आयुब शेख, राजेंद्र माळी, नगरसेवक अविनाश माळी, जालिंदर कोकणे, दिपक रोडगे, ओम कोरे, संजय ढाकणे, अव्वल कारकून बालाजी चामे, सुरेश दंडगुले परवेज तांबोळी, धानुरीचे उपसरपंच विठ्ठल बुरटूकणे, अंकुश बालकुंदे आदींसह नागरिक उपस्थित होते. आढावा बैठकीनंतर लोहारा नगरपंचायत कार्यालयात आ. ज्ञानराज चौगुले यांचा लोहारा शहरासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

———-
आ. चौगुले यांनी केली नुकसानीची पाहणी

लोहारा येथील आढावा बैठकीपूर्वी आ. चौगुले यांनी अधिकाऱ्यांसोबत तालुक्यातील कोंडजीगड, मुर्षदपूर, सास्तुर येथील शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. उमरगा व लोहारा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करणेबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Ad 2
Ad 1
Tags: आ. ज्ञानराज चौगुलेओला दुष्काळपाहणी दौरा
Previous Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर, सालेगाव व तावशीगड येथे युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन

Next Post

तेरणा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा ईशारा – माकणी धरणातील उपयुक्त साठा ८३ टक्के

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

तेरणा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा ईशारा - माकणी धरणातील उपयुक्त साठा ८३ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!