वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव समिती लोहारा यांच्यावतीने शनिवारी (दि.१९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश माळी, उपाध्यक्ष अमिन सुंबेकर, सचिव श्रीकांत भरारे, बाळासाहेब पाटील, अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, गटनेते सारीका बंगले, जगदिश लांडगे, नगरसेवक गौस मोमिन, सुमन रोडगे, प्रमोद बंगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, दिपक रोडगे, आयुब अब्दुल शेख, नगरसेवक प्रशांत काळे, ओम कोरे, बाळासाहेब कोरे, महेबुब गवंडी, सलीम शेख, प्रकाश भगत, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, के.डी. पाटील, हरी लोखंडे, श्रीशैल्य स्वामी, बाबुराव पवार, शहाजी जाधव, श्रीनिवास माळी, बालाजी बिराजदार, मल्लीनाथ घोंगडे, शरद पवार, मल्लिकार्जुन पाटील, आप्पा देवकर, डॉ. आम्लेश्वर गारठे, उमाकांत लांडगे, प्रशांत लांडगे, रंजना हासुरे, महेश गोरे, राजेंद्र सुर्यवंशी, दगडु रसाळ, प्रविण कदम, नितीन गोरे, निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, इकबाल मुल्ला, गणेश खबोले, कालिदास गोरे, महेबुब फकिर, जिंदावली शेख, प्रकाश होंडराव, शरणाप्पा शेकजी, राजेंद्र माळी, ज्ञानेश्वर क्षीरसागर, लक्ष्मण रोडगे, अमोल माळी, रौफ बागवान, महेश कदम, रोहन खराडे, उमाकांत भरारे, भागवत वाघमारे, दिनेश माळी यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर नगरपंचायत कार्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख यांच्यासह नगरसेवक, कर्मचारी उपस्थित होते.लोहारा शहरातील मुस्लीम बांधवांनी आझाद चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली. यावेळी नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, नगरसेविका सारीका प्रमोद बंगले, सुमन दिपक रोडगे, नगरसेवक अमीन सुंबेकर, गौस मोमीन, अविनाश माळी, बाळासाहेब पाटील, अभिमान खराडे, शब्बीर गवंडी, आयुब शेख, श्रीकांत भरारे, सलीम शेख, आबा कदम, दिपक रोडगे, दादा मुल्ला, मधुकर भरारे, ओम कोरे, आशपाक शेख, ताहेर पठाण, जिंदावली भोंगळे, इब्राहीम पटेल, सादीक शेख, तय्यब पठाण, इब्राहिम पटेल, ईनुस पटेल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.