Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी – छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरपंचायत कार्यालय, आझाद चौक या ठिकाणी प्रतिमा पूजन संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव समिती लोहारा यांच्यावतीने शनिवारी (दि.१९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश माळी, उपाध्यक्ष अमिन सुंबेकर, सचिव श्रीकांत भरारे, बाळासाहेब पाटील, अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, गटनेते सारीका बंगले, जगदिश लांडगे, नगरसेवक गौस मोमिन, सुमन रोडगे, प्रमोद बंगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, दिपक रोडगे, आयुब अब्दुल शेख, नगरसेवक प्रशांत काळे, ओम कोरे, बाळासाहेब कोरे, महेबुब गवंडी, सलीम शेख, प्रकाश भगत, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, के.डी. पाटील, हरी लोखंडे, श्रीशैल्य स्वामी, बाबुराव पवार, शहाजी जाधव, श्रीनिवास माळी, बालाजी बिराजदार, मल्लीनाथ घोंगडे, शरद पवार, मल्लिकार्जुन पाटील, आप्पा देवकर, डॉ. आम्लेश्वर गारठे, उमाकांत लांडगे, प्रशांत लांडगे, रंजना हासुरे, महेश गोरे, राजेंद्र सुर्यवंशी, दगडु रसाळ, प्रविण कदम, नितीन गोरे, निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, इकबाल मुल्ला, गणेश खबोले, कालिदास गोरे, महेबुब फकिर, जिंदावली शेख, प्रकाश होंडराव, शरणाप्पा शेकजी, राजेंद्र माळी, ज्ञानेश्वर क्षीरसागर, लक्ष्मण रोडगे, अमोल माळी, रौफ बागवान, महेश कदम, रोहन खराडे, उमाकांत भरारे, भागवत वाघमारे, दिनेश माळी यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर नगरपंचायत कार्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख यांच्यासह नगरसेवक, कर्मचारी उपस्थित होते.\"\"लोहारा शहरातील मुस्लीम बांधवांनी आझाद चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली. यावेळी नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, नगरसेविका सारीका प्रमोद बंगले, सुमन दिपक रोडगे, नगरसेवक अमीन सुंबेकर, गौस मोमीन, अविनाश माळी, बाळासाहेब पाटील, अभिमान खराडे, शब्बीर गवंडी, आयुब शेख, श्रीकांत भरारे, सलीम शेख, आबा कदम, दिपक रोडगे, दादा मुल्ला, मधुकर भरारे, ओम कोरे, आशपाक शेख, ताहेर पठाण, जिंदावली भोंगळे, इब्राहीम पटेल, सादीक शेख, तय्यब पठाण, इब्राहिम पटेल, ईनुस पटेल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: लोहाराशिवजयंती
Previous Post

लोहारा खुर्द येथील लोकमंगल माऊली कारखान्यात शिवजयंती साजरी

Next Post

लोहारा तालुक्यातील तोरंबा येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न – अनोख्या पद्धतीने केली शिवजयंती साजरी

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यातील तोरंबा येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न - अनोख्या पद्धतीने केली शिवजयंती साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!