Vartadoot
Saturday, June 13, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर – आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली माहिती

admin by admin
24/11/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून ‘नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य्य’ योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला असून यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी नगरविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास यश आले आहे. या निधीतून लोहारा शहरातील विविध प्रभातील महत्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. यापूर्वी जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत विविध प्रभागात भरघोस असा निधी प्राप्त करून घेऊन कामे पूर्ण करण्यात आली होती. परंतु अनेक प्रभागात विकासकामांना निधी प्राप्त न झाल्याने येथील समस्या कायम होत्या. या अनुषंगाने उर्वरित कामांसाठी सदर योजनेतून निधी मंजूर करून घेतला आहे. यापुढील काळातही लोहारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केल्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सांगितले. सदरचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील यांचे आभार मानले आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुले
Previous Post

लोहारा नगरपंचायतवर शिवसेनेची सत्ता येणे आवश्यक – आमदार ज्ञानराज चौगुले

Next Post

निलेश गायकवाड यांची भारतीय पोलीस सेवेत निवड

Related Posts

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप
कृषी

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप

10/06/2026
मुर्षदपूर येथील ग्रामपंचायत मध्ये २०२५-२६ या कालावधीत झालेल्या विकास कामाची चौकशी करण्यात यावी – निवेदनाद्वारे बीडीओ कडे केली मागणी
लोहारा तालुका

मुर्षदपूर येथील ग्रामपंचायत मध्ये २०२५-२६ या कालावधीत झालेल्या विकास कामाची चौकशी करण्यात यावी – निवेदनाद्वारे बीडीओ कडे केली मागणी

07/06/2026
शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम काढण्याबाबत आदेश द्यावेत; प्रगती घोटाळे यांनी साखर आयुक्तांकडे केली मागणी
लोहारा तालुका

शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम काढण्याबाबत आदेश द्यावेत; प्रगती घोटाळे यांनी साखर आयुक्तांकडे केली मागणी

07/06/2026
Next Post

निलेश गायकवाड यांची भारतीय पोलीस सेवेत निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's