Thursday, November 5, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी महेबुब काझी तर सचिवपदी तौफीक कमाल यांची निवड

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी मांडवा गावचे महेबुब काझी व सचिव पदी लोहारा तालुक्याचे तौफीक कमाल यांची निवड करण्यात आली आहे.
अधिवक्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि तळागाळात कार्यरत असलेल्या समाजसेवी कार्यकर्त्यांचा एक असा समूह आहे जो भारतात नागरी व मानवाधिकार संरक्षणासाठी संघर्षरत आहे. ए. पी. सी. आर. ना लाभ ना हानी तत्वानुसार चालणारी एक अशी असरकारी संस्था आहे जिला २००६ मध्ये समाजातील शोषित वंचित वर्गांच्या मानवाधिकाराच्या संरक्षणार्थ स्थापित करण्यात आले आहे.\"\"ए.पी.सी. आर. च्या कार्यक्रमांमध्ये फौजदारी कायदे आणि मानवाधिकारासंबंधी विषयांवर कार्यशाळेचे आयोजन, मानवाधिकार उल्लंघनासंबंधी घटनांची चौकशी व तपास, सार्वजनिक हितांशी संबंधित प्रकरणांची देखभाल जेणेकरून फौजदारी न्यायप्रणालीमध्ये व्यापक परिवर्तन आणता यावे, कैद्यांच्या अधिकारांसंबंधी विषयांवर जागृती, विधीनिर्माण प्रक्रियेवर लक्ष ठेवणे जेणेकरून सकारात्मक हस्तक्षेप करता यावा. सामान्य जनतेला जागरूक करणे आणि विविध समाजविधायक विषयांवर अभियान राबविणे आदी कामाचा यात समावेश आहे.

Ad 2
Ad 1
Previous Post

गटविकास अधिकारी शितल खिंडे यांची स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयास भेट

Next Post

लोहारा शहरातील नगरसेवक अमीन सुंबेकर यांचा शेख कुटूंबाच्या वतीने सत्कार

Related Posts

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय
लोहारा तालुका

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोहारा नगरपंचायतच्या आरओ प्लांटचे उद्घाटन
लोहारा तालुका

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोहारा नगरपंचायतच्या आरओ प्लांटचे उद्घाटन

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड
लोहारा तालुका

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार
आरोग्य व शिक्षण

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

Next Post

लोहारा शहरातील नगरसेवक अमीन सुंबेकर यांचा शेख कुटूंबाच्या वतीने सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!